न्यायालयाचे कामकाज मराठीतून चालणे अनिवार्य

न्यायालयीन कामकाज सर्वांना कळावे, यासाठी ते मराठी भाषेत होण्यासाठी आग्रही असलेल्या वकिलांचे अभिनंदन !`मराठीचा वापर न करून काही वकील आपल्या अशिलांची फसवणूक करतात. अशिलांना इंग्रजी कळत नसल्यामुळे कायदेविषयक कागदपत्र आहेत, तशी त्यांना मान्य करावी लागतात. न्यायदानाच्या वेळी न्यायालयात उपस्थित असणार्‍यांना ही प्रक्रिया कशी चालते, हे समजत नाही. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज मराठीतून चालणे अनिवार्य आहे.' - अँड्. (कु.) सुविद्या वर्देकर, प्राध्यापिका, श्री छ. शिवाजी महाराज कॉलेज ऑफ लॉ', ओरोस, जिल्हा सिंधुदुर्ग

No comments: