कामकाज मराठी भाषेत चालवण्यास विरोध करणारे वकील व न्यायाधीश मराठीद्रोहीच

इंग्रजाळलेली न्यायालयेन्यायालयीन कामकाज मराठी भाषेत चालवण्यास विरोध करणारे वकील व न्यायाधीश मराठीद्रोहीच आहेत !`न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर करण्याला मान्यता मिळाली आहे; परंतु काही वकील व न्यायाधीश याला पाठिंबा देत नाहीत, ही खेदजनक गोष्ट आहे.

No comments: