भाषाशुद्धीचे वैशिष्ट्य

भाषाशुद्धीचे वैशिष्ट्य
भाषाशुद्धी हा असाच राष्ट्र्रहिताचा व स्वत्वरक्षणाचा विषय आहे की, जो प्रत्यक्षात आणतांना रक्‍तही (तन) सांडावे लागणार नाही वा द्रव्य (धन)ही खर्च होणार नाही. फक्‍त त्यासाठी मनोनिग्रह हवा !

No comments: